पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील एकेरी खेळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : बॅटमिंटन, टेनिस इत्यादीमधील खेळ ज्यात दोन्ही बाजूस एक-एक खेळाडू असतात.

उदाहरणे : सायना नेहवाल ऑलंपिक खेळांमध्ये महिला एकेरी खेळात बॅटमिंटनच्या उपउपान्त्य फेरीपर्यंत पोहचणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे.

बैडमिंटन, टेनिस आदि का वह खेल जिसमें दोनों तरफ़ एक-एक खिलाड़ी होते हैं।

सायना नेहवाल ओलिम्पिक खेलों में महिला एकल बैडमिंटन के क्वार्टरफाइनल तक पहुँचने वाली देश की पहली महिला खिलाड़ी है।
एक-एक का खेल, एकल, सिंगल्स

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

एकेरी खेळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ekeree khel samanarthi shabd in Marathi.